Latest

खासदाराला पगार किती मिळतो ? खासदाराची कामे कोणती खासदारांना कोणकोणत्या सुविधा मिळतात. What is the salary of members of Parliament in India?

खासदाराला पगार किती मिळतो ? खासदाराची कामे कोणती खासदारांना कोणकोणत्या सुविधा मिळतात. खासदारांची कामे निलंबन प्रक्रिया बाबत माहिती :-

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखांमध्ये आपण खासदाराला पगार किती मिळतो त्याची कामे कोण कोणती असतात खासदार कसे निवडून येतात खासदारला त्याच्या पदावरून हटण्याची प्रक्रिया काय असते या बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेवटपर्यंत हा लेख वाचा ज्यांनी आमचे माहिती मराठी यूट्यूब चैनल सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या जेणेकरून नवीन सरकारी योजना आणि महत्त्वाच्या माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील.

What is the salary of members of Parliament in India? खासदाराला मासिक वेतन व इतर कोण कोणते भत्ते सुविधा मिळतात :-

देशामध्ये सर्वत्र लोकसभा निवडणुकांची जयत तयारी चालू आहे प्रत्येक आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहे आणि बरेच उमेदवार यावर्षी खासदार बनू या अपेक्षेने उभे टाकलेले आहेत या अनुषंगाने आज आपण खासदार बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत यामध्ये सर्वप्रथम खासदाराला मासिक वेतन व इतर कोणकोणते भत्ते मिळतात हे पाहू संसद सदस्य वेतन भत्ता पेन्शन अधिनियम 1954 अंतर्गत खासदाराला एक लाख रुपये प्रति महिना मानधन मिळते त्यानंतर एक एप्रिल 2023 रोजी एक नवीन नियम लागू केला गेला ज्यामुळे खासदारांना मिळणारे वेतन व भत्ते यामध्ये दरवर्षी वाढ केली जाईल असे मेन्शन केले संसदेच्या बैठकांसाठी 17 मध्ये हजेरी लावण्यासाठी खासदारांना सोळा रुपये किलोमीटर दराने प्रवास भाडे मिळते त्यासोबतच खासदारांना घर आणि ऑफिस साठी रुपये 70 हजार प्रति महिना मतदारसंघ भत्ता म्हणून दिला जातो.
पोस्ट मोबाईल बिल व इतर कामांसाठी रुपये 60 हजार प्रति महिना भत्ता दिला जातो.
ट्रेनने किंवा विदेशात कामानिमित्त जायचे असल्यास ट्रेन साठी पास मिळते फर्स्ट क्लास एसी साठी आणि विदेशात जावयाचे असल्यास वेगळा भत्ता मिळतो. त्यासोबतच मेडिकल सुविधा देखील मिळतात.

What is the work Responsibilities of members of parliament ?

खासदारांचे कामे आणि कर्तव्य कोण कोणती असतात ? :-

खासदार हा आपल्या मतदारसंघातील विकास कामाव्यतिरिक्त जनतेसंबंधित मुद्दे आढळणे आणि प्रश्नांची मांडणी संस्थेमध्ये ठेवतो सोबतच संसदेत एखादा नवीन कायदा पारित करायचा असल्यास त्यासाठी खासदार मतदान करतो तसेच राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवड प्रक्रियेमध्ये खासदारांची महत्त्वाची भूमिका असते बऱ्याचशा समितीचे सदस्यत्व खासदाराकडे असल्यामुळे त्याचा फायदा घेऊन तो आपल्या मतदारसंघांमध्ये विकासाची कामे करतो.

Selection Process and Eligibility of MP:-

खासदाराची निवड प्रक्रिया व पात्रता :-

लोकसभेचा खासदार होण्यासाठी उमेदवाराकडे मतदान कार्ड असणे गरजेचे आहे म्हणजे देशातील कोणत्याही राज्यात त्याचे मतदार यादीत नाव असावे .
येथे कोणत्याही जिल्ह्याचा रहिवासी देशात कुठूनही लोकसभा निवडणूक लढू शकतो .
त्यानंतर खासदार होण्यासाठी वयाची अट
25 वर्ष म्हणजे पंचवीस वर्षे पूर्ण असने महत्त्वाचे आहे .
यासाठी कोणतेही शैक्षणिक पात्रता लागत नाही .
निवडून आल्यावर खासदारला एका विहित नमुन्यातील प्रतिज्ञा आता शपथ घ्यावी लागते.
तर अशा प्रकारे ही पात्रता खासदार होण्यासाठी असावी लागते.

खासदाराची निवड प्रक्रिया:-

खासदाराची निवड प्रक्रिया मतदाराच्या मताधिक्याने होते.
वयाचे अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मतदान कार्डधारक व्यक्तींद्वारे निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया राबवतो. आणि त्यातून खासदार निवड होते.
म्हणजे त्या मतदारसंघांमध्ये ज्या उमेदवाराला जास्त मते पडतील तो त्या मतदारसंघाचा खासदार होतो.

खासदाराची निलंबन प्रक्रिया :-

यानंतर आपण खासदाराचे निलंबन कसे होते हे पाहू मित्रांनो एखाद्या खासदाराने लोकसभा अध्यक्षांच्या अधिकाराची अवहेलना केली किंवा संसद नियमांचे उल्लंघन केले किंवा खासदारावर गंभीर सगीर आरोप सिद्ध झाले तर त्याला पुढील पाच बैठकांसाठी किंवा उर्वरित सत्रांसाठी पीठासिन लोकसभा अध्यक्ष खासदारांना निलंबित करू शकतात.

तर अशा प्रकारे आज आपण खासदार या पदाबाबत सविस्तर माहिती घेतली जर का तुम्हाला माहिती महत्त्वाची वाटली असेल तर नक्कीच खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपला अनुभव शेअर करा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमची पोस्ट वाचली त्याबद्दल आपले आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *