How To Change Name DOB Adress In Adhar card 2024. 2024 मध्ये आधार कार्ड वरील नाव पत्ता जन्मतारीख कशी दुरुस्त करावी ?

मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण २०२४ मध्ये आधार कार्ड वरील नाव पत्ता व जन्मतारीख कशी बदलायची याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत 16 जानेवारी 2023 मध्ये uidai मार्फत आधार दुरुस्तीबाबत नवीन नियमावली बनवलेली आहे त्या अंतर्गत नागरिकांना त्यांचे आधार कार्ड वरील माहिती अपडेट करण्यास अनंत अडचणी येत आहेत या नवीन नियमानुसार आधार कार्ड दुरुस्ती कशी करायची ते आपण पुढे पाहू.
Highlights’
1. How To Change Name In Adhar Card 2024 (आधार कार्ड वरील नाव कसे बदलावे) | |
2. How To Change Date Of Birth In Adhar Card 2024 (2024 मध्ये आधार कार्ड वरील जन्मतारीख कशी बदलावी ) | |
3. How To Change Adress In Adhar Card 2024 (2024 मध्ये आधार कार्ड वरील पत्ता बदलणे ) |
How To change aadhar name in 2024:-
आधार कार्ड वरील नाव कसे बदलावे:-
26 जानेवारी 2023 आधी आधार कार्ड वरील नाव बदलणे हे सोपे होते कोणत्याही आधार प्रमाणपत्रावर नगरसेवक किंवा राजपत अधिकारी यांची सही शिका घेऊन कोणीही सहज आपले नाव व पत्ता बदलत असे मात्र आता आधार कार्ड वरील नावात बदल करण्यासाठी पॅन कार्ड किंवा नवीन नावाचे मतदान कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मॅरेज सर्टिफिकेट यापैकी एक पुरावा लागणार आहे आणि आता आपण आधार कार्ड वरील नाव फक्त दोन वेळेस बदलू शकतो तिसऱ्या वेळेस लिमिट क्रॉस झाल्यास नाव चेंज करण्यासाठी आपल्याला गॅझेट या ठिकाणी आधार मधील नावात बदल करण्यासाठी लागणार आहे. संबंधित गॅझेटमध्ये आधार वरील जुने नाव आणि नवीन नाव या दोन्ही नावाचा समावेश असावा तरच आधार वरील लिमिट क्रॉस झालेले नाव दुरुस्त करता येईल.
How to change Date of Birth in Aadhar card 2024
2024 मध्ये आधार कार्ड वरील जन्मतारीख कशी बदलावी :-
मित्रांनो पूर्वी जन्मतारीख बदलण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्ड किंवा आधार प्रमाणपत्रावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का घेऊन अशा सोप्या पद्धतीने आपण जन्मतारखेत बदल करत होतो मात्र आता जन्मतारीख ही फक्त आयुष्यामधून एकदाच बदलता येते आणि आधार कार्ड वरील जन्म तारिकेत बदल करायचा असल्यास सर्वात आधी आपल्याला जन्म दाखला या ठिकाणी काढणं अनिवार्य आहे जर कोणाकडे जन्मतारीख दाखला नसेल तर अशा व्यक्तींना आधार वरील जन्मतारीख बदलता येणार नाही तर सर्वप्रथम जन्म दाखला या ठिकाणी काढून घेणे फार महत्त्वाचे आहे तो जन्म दाखला घेऊन आधार सेंटरला जावे आणि आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलून घ्यावी जन्म दाखला कोणाकडे नसेल तर तुम्ही आमच्या मार्फत काढू शकता. आमचा संपर्क क्रमांक खाली दिलेला आहे त्यावरती तसा व्हाट्सअप करा.
How to change Adress in Aadhar card 2024
2024 मध्ये आधार कार्ड वरील पत्ता बदलणे :-
मित्रांनो आधार कार्ड वरील पत्ता तुम्ही किती वेळा ही बदलू शकता जर तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही नवीन पत्त्याची लाईट बिल किंवा आधार प्रमाणपत्र किंवा इलेक्शन कार्ड नगरसेवकाचे किंवा राजपत्रित अधिकारी यांचे सही शिक्का असलेले आधार प्रमाणपत्र देखील वापरून तुम्ही आपला पत्ता दुरुस्त करू शकता आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी कोणतेही लिमिट नसते आपण आपले आधार कार्ड वरील पत्ता कितीही वेळा बदलू शकतो जर तुम्हाला तुमच्या आधार वरील पत्ता आमचे मार्फत बदलायचा असेल तर खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती आम्हाला व्हाट्सअप करा.
Aadhar card charge list || Aadhar card charges आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे खर्च फीस :-
Aadhar card demographic Update
म्हणजे आधार कार्ड वरील नाव पत्ता मोबाईल नंबर जन्मतारीख बदलण्यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये इतका शासनाला फीस द्यावी लागते मात्र आधार कार्ड ऑपरेटर वाले सगळीकडे शंभर रुपये मागत आहेत जर तुम्ही आधार वर बायोमेट्रिक अपडेट म्हणजे फोटो चेंज केला बायोमेट्रिक आहे इत्यादी अपडेट केले तर तुम्हाला त्यासाठी शंभर रुपये शासन फीस आकारते परंतु अशा वेळेस आधार कार्ड बायोमेट्रिक अपडेट करण्याचे 150 रुपये चार्जर घेताना पाहिले आहे नवीन आधार कार्ड काढणे अगदी मोफत असून अजूनही बरेच आधार ऑपरेटर 100 ते 150 रुपये हे नवीन आधार कार्ड करण्यासाठी घेत आहे तसेच लहान मुलांचे आधार अपडेट करणे अगदी मोफत आहे.
मित्रांनो तुम्हाला तुमचे किंवा तुमच्या बायकोचे नातेवाईकांचे आधार दुरुस्ती करायचे असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुम्हाला मदत करू आमचा सेतू सेवा केंद्राच्या 7898132892 या क्रमांकावर ते तसा व्हाट्सअप करा आम्ही तुम्हाला मदत करू.