Apply caste certificate online in Maharashtra – 2024 :- 2024 मध्ये कास्ट सर्टिफिकेट असे काढावे :-

Cast Certificate Maharashtra मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये आपण आपले किंवा आपल्या आप्तेष्टांचे नातेवाईकांचे जातीचे प्रमाणपत्र घरी बसल्या कसे काढू शकतो हे पाहणार आहोत त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा यामध्ये पुढीलमहत्वांच्या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.
- जात प्रमाणपत्र कोणते अधिकारी देतात आणि ते कोठे मिळते ?
- जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे.
- जात प्रमाणपत्र काढण्यासाठीलागणारी पात्रता / कालावधी / प्रतिज्ञापत्र /अर्ज प्रक्रिया इत्यादी.
- जात प्रमाणपत्राची पडताळणी कशी होते ?
- जात प्रमाणपत्र मिळाल्यावर घ्यावयाची काळजी.
जात प्रमाणपत्र कोणते अधिकारी देतात आणि ते कोठे मिळते ? Who issues caste certificate in Maharashtra?
मित्रांनो जात प्रमाणपत्र निर्गमित करणारे अधिकारी हे एसडीएम सब डिव्हिजनल ऑफिसर हातात उपयोगी अधिकारी आपण त्यांना प्रांताधिकारी असे म्हणतो तर त्यांनी सर्व कागदपत्रे पडताळणी करून आपल्याला जातीचे प्रमाणपत्र अर्थात कास्ट सर्टिफिकेट निर्गमित करतात उपविभागीय अधिकारी यांचे कार्य तहसील कार्यालयाला लागूनच असते उपविभागीय अधिकारी यांनी विहित कालावधीत संबंधित प्रमाणपत्र नाही दिले तर आपण माननीय जिल्हाधिकारी यांची कडे अपील तक्रार करू शकतो.
जात प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे. Caste Certificate documents list Maharashtra :-
Cast Certificate Maharashtra काढण्यासाठी पुढील कागदपत्रे अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे
- अर्जदाराच्या आधार कार्ड.
- अर्जदाराचे मतदान कार्ड जर अर्जदार ( 18- वयापेक्षा लहान असेल तर अर्जदाराचे वडील हे अर्जदार असेल आणि तो मुलगा लाभार्थी असेल अशावेळी वडिलांचे मतदान कार्ड )
- कुटुंबाचे राशन कार्ड
- नगरसेवकाचे किंवा ग्रामपंचायत असेल तर ग्रामसेवकाचे किंवा सरपंचाचे जातीचे ओळखपत्र.
- नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र व शिफारस पत्र ( येथे नातेवाईक म्हणजे रक्ताचे नाते वडील, सख्खा किंवा चुलत भाऊ ,बहिण, काका , चुलता आत्या , आजोबा )
- 160X205 आकाराचा फोटो ज्याची साईज 5 ते 20 केबी दरम्यान असावी जो की, लाईव्ह काढलेला असावा.
तसेच परिशिष्ट बी अर्थात लेखी अर्ज तो तुम्हाला व्यवस्थित पेनने लेखी भरून घ्यायचा आहे आणि सोबतच स्वयंघोषणापत्र आणि जर अर्जदाराचा नातेवाईक दूरच असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमची आजोबा पणजोबापासून निर्माण झालेली वंशावळ शंभर रुपयांच्या बॉण्डवर बनवून त्या ठिकाणी अपलोड करायची आहे.
जात प्रमाणपत्र काढण्यासाठीलागणारी पात्रता / कालावधी / प्रतिज्ञापत्र /अर्ज प्रक्रिया इत्यादी :- Eligibility / Duration / Affidavit / Application Process for issue of Caste Certificate Maharashtra :-
Caste Certificate Maharashtra जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे शासनाच्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन जातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन काढते वेळेस तुम्हाला अर्ज अपलोड करायचा आहे लेखी तो तुम्हाला खाली मिळेल त्यावर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा आणि सोबतच प्रतिज्ञापत्रआहे.तोही डाऊनलोड करून व्यवस्थित लेखी भरून तुम्हीअर्ज करा अर्ज केल्यानंतर साधारणतः तुम्हाला 20 ते 25 दिवसांमध्ये जातीचे प्रमाणपत्र कार्यालयामार्फत निर्गमित होते.
- लेखी अर्धा चे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
- जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी स्वयंघोषणापत्र व नातेवाईकाचे शिफारस पत्र येथे क्लिक करून डाऊनलोड करा.
Cast sartifiket
This is a very well thought out post. Very engaging and a great read.
This is a perfect example of quality content. You can tell that plenty of thought when into this post. Nice work.