rte admission 2024-25 maharashtra start date . RTE प्रवेश प्रक्रिया 2024 25 25 कधी सुरू होईल ?

rte admission 2024-25 maharashtra start date
RTE काय आहे ?
मित्रांनो देशात सक्तीचे व मोफत शिक्षण मिळवण्यासाठी RTE Right To Education कायद्या तयार करण्यात आलेला आहे या कायद्याने सर्व घटकातील मुलांना खाजगी शाळांमधून मोफत शिक्षण देणे सक्तीचे केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 नुसार विनाअनुदानित खाजगी शाळात वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्गामध्ये 25 टक्के जागा या राखीव ठेवण्याची तरतूद केलेली आहे.
RTE Admission Process 2024 मध्ये करण्यात आलेले बदल :-
यावर्षीपासून राज्य शासनाने राईट टू एज्युकेशन कायद्यामध्ये थोडेफार बदल केले असून या बदलांमुळे Admission मध्ये संख्या ज्या आहेत त्या ऐकून दुर्बल आणि वंचित घटकांच्या या कमी होणार आहेत तर या नवीन तरतुदीनुसार ज्या खाजगी शाळेच्या एक किलोमीटर आवारात शासकीय शाळा आहे त्या एक किलोमीटरच्या बालकांना खाजगी शाळेमध्ये भारतीय अंतर्गत मोफत शिक्षणात करिता प्रवेश मिळणार नाही.याचा अर्थ असा की ज्यांच्या घराच्या एक किलोमीटर परिसरामध्ये जर सरकारी शाळा असेल तर त्या पाल्यांना आरती अंतर्गत प्रवेश मिळणार नाही.
When Starting RTE Admission In Maharashtra
शिक्षणाचा अधिकार कायदे अंतर्गत 2024-25 वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल ?
RTE Admission 2024-25 अंतर्गत सध्याच्या घडीला RTE पोर्टलवर शाळांची नोंदणी प्रक्रिया चे काम चालू आहे साधारणतः 03 ते 05 एप्रिल मध्ये एप्रिल पासून प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन नाव नोंदणी चालू होईल असे संबंधित अधिकारी सांगत आहे
rte admission documents list
आरटीई प्रवेश कागदपत्रांची यादी :-
- मतदार ओळखपत्र
- आई वडील आणि बालक आधार कार्ड
- जन्मतारीख प्रमाणपत्र
- घर स्वतःचे असेल तर लाईट बिल जर किरायाचे असेल तर भाडे पत्र रजिस्ट्री ऑफिसचे
- फोटो
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र (जर तुम्ही कास्ट मध्ये मोडत असाल तर उत्पन्नाचा दाखला लागत नाही)
- अपंगत्व प्रमाणपत्र
मित्रांनो संबंधित माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच खाली पोस्ट करा आणि जर तुम्हाला RTE Chya अंतर्गत ऑनलाइन अर्ज कसा भरायचा आहे हे माहिती करून घ्यायचे आहे किंवा हे बघायचे असेल तर आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चैनल ला भेट द्या आणि तिथून लाईव्ह फॉर्म कसा भरायचा याचा प्रोसेस बघून घ्या धन्यवाद